.८५,६०,००० रुपयांची आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल.
विविध योजनेत पैसे गुंतवणूक करण्यास सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुई मधील रेशमा अमित घरत, सुजाता मनोज घरत यांच्यावर उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ८५,६०,००० रुपयांची आर्थिक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल. आर्थिक फसवणूक करणाऱ्या धाकटी जुई गावातील रेशमा घरत, सुजाता घरत यांच्यावर कडक का…